प्रेमाच्या नावाखाली देहावरली कापडं उतारणाऱ्या, या फेब्रुवारी महिन्याशी किंवा यातल्या काही वायफळ दिवसांशी आमचा कसलाच संबंध नाही. 🙏# आमचं इमान रायगडाच्या मातीशी आहे..!🙏 फेब्रुवारीत आमचा संबंध फक्त दोनच दिवसांशी- पहिला- १९ फेब्रुवारी ●शिवजयंती #जन्मोत्सव धन्याचा⛳ दुसरा- २१ फेब्रुवारी ●महाशिवरात्री #महोत्सव जगदीश्वराचा🔱 -✍ शिवा IG | एक_कवीमन_शिवा_पाटील_००७