Nojoto: Largest Storytelling Platform

मान्य आहे का? आपली होत असलेली फरफट जगाच्या नजरा अन

मान्य आहे का?
आपली होत असलेली फरफट
जगाच्या नजरा अनेक
समाजाचे दृष्टिकोन भिन्न
त्यात अडकलेली आपली स्वप्न
जास्त अपेक्षा नाहित कोणाकडून
फक्त आपल्या आयुष्याचं सौंदर्य उपभोगायचं आहे
स्वतःच्या कर्तृत्वावर आणि तुझ्या सोबतीने 
मान्य आहे का तुला ?

अरुणोदय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
मान्य आहे का?
आपली होत असलेली फरफट
जगाच्या नजरा अनेक
समाजाचे दृष्टिकोन भिन्न
त्यात अडकलेली आपली स्वप्न
जास्त अपेक्षा नाहित कोणाकडून
फक्त आपल्या आयुष्याचं सौंदर्य उपभोगायचं आहे
स्वतःच्या कर्तृत्वावर आणि तुझ्या सोबतीने 
मान्य आहे का तुला ?

अरुणोदय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine