प्रेम माझे इतके तुझवरी, वाटे तू नेहमीच साथ असावी. डोळ्यांना ही लागली तुझीच सवय, वाटे समोर सतत तूच दिसावी. नकोय आता कुठलेच स्वप्न, नकोय नुसताच भास तुझा. एकच आस आता मनी, सोबतीला खरंच असावा सहवास तुझा. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.