त्याचे शब्द हल्ली जरा बोलकेच असतात त्यावर माझ्या भावनाही तिथेच फसतात. जरी म्हणायचं झालं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं, पण त्याचे ते अबोल बोल मला नेहमी त्याच्याजवळच खेचतात...❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳