सुखाच्या प्रवासात हसणं राहून गेल दुःखाच्या प्रवासात व्यक्त होण राहून गेल काहूरलेल्या विचारात मन गुंतून गेल अन् आयुष्याच्या वाटेवर जगायचच राहून गेल. AJ Anjali