हळू हळू सरकत होती आता मागे, एक एक लाट कधी जवळ येऊन। तो तसाच उभा तिथेच एकटक बघत, शांत स्तब्ध निश्चल किनारा होऊन।। #लाट #किनारा #yq_gns