मनात माझ्या घर करून राहिलीस, तरी कायम हरवल्यासारखी वाटत असे. दिसत नाहीस जेव्हा समोर तू, नजर तुझाच शोध घेत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai