जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा जोराने हे काळीज धडधडलं तू बघताच कळले नाही काय झालं हृदयाच्या गतीने पुन्हा जोर पकडलं समोरी बघतांना अंगअंग लटपटलं नजरेचा कोन शून्य अंशी स्थिरावलं तुझ्याशी बोलतांना भाव चाचपडलं जिव्हेने शब्दांना तेव्हा रोखून धरलं पायांनी मातीला घट्ट बिलगून घेतलं हातांनी उगीचंच ओढणीला सावरलं काय सांगू तुला, मन होतं गोंधळलं आणि त्यात तुझा कटाक्ष मध भरलं लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine