प्रतिबिंब तुझे मी पाण्यात पाहिले एकाच चेहऱ्याच्या प्रेमात हृदय नकळत प्रिये दुसऱ्यांदा पडले ! शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय