मन मोठे विचीत्र असते इकडुन तिकडे धावत असते त्याला आवरायचे कसे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो कधी त्याच्यात तिचे गुंतले मन तर कधी तो गुंतत जातो तिच्यात दोघांना ही आवरता येत नाही मन मना सारखे झाले जिंकले नाही झाले मनासारखे तर उदास निराश मन