घेऊन आठवणींना उजाळा... घेऊन येतो तो साक्ष, मनात अंकुरलेल्या नवीन प्रेमाची.. नववधूसारखे नटलेल्या या धरतीच्या सौंदर्याची.. वर्षानुवर्षे भेटीसाठी तरसलेल्या धरणी अन नभांची... तरुणाईच्या धमाल मस्तीची.. अकांत एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या नवविवाहित जोडप्यांच्या खट्याळ गोष्टींची... तर कुठे अपल्या जीवलगांपासुन दुरावलेल्या पाण्यांनी भरलेल्या नयनांची... शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine