तुझ आभासी वास्तव्य.. तुझ आभासी वास्तव्य, मनी काहुर माजवते आठवून ते प्रेमाचे दोन क्षण तुझे नी माझे, हळूच मला लाजवते तुफान गर्दीतही माझी अस्थायि कल्पना, मला खुदकन हासवते येशील परत वास्तव्यात या विचारांनी, रात्र मला आता जागवते #आभासी #वास्तव्य #yqdidi #yqtaai #mywords #feelings #collab