सायंकाळच्या कोवळ्या उन्हात उभा राहुनी, बघतो मी मावळणाऱ्या सुर्याला.. जणु एक संदेश दिला त्याने जगाला, कोणी कितीही आग आग ओकत असला तरी शांत होवुनी जातो मात्र त्याच्या घराला.. 'कवी-हर्ष' #Sun #sunset #sunlover #nojoto #nojotoapp