किती वेळा तेच तेच...बोलायचं - अजून बोलायचं - भांडणं करायची - परत बोलायचं ! किती दिवस मनातल्या भावना मनातच साठवायच्या.डोळ्यातलं पाणी डोळ्यातच साठवायचं. माझ्या बोलण्याने तिला त्रास होतोय की नाही "I Don't Know" पण तिच्या न बोलण्याने मला होणाऱ्या त्रासाचं काय ? कंटाळा आलाय या सर्वांचा ! असं वाटतं की या मनातल्या भावनांचा खून करून टाकावा . "समोरची व्यक्ती आपल्याला किंमत नाही देत मग आपण का झुरायच ?" समोरची व्यक्ती आपल्यावर रागावते मग आपणच रडायचं आणि आपणच स्वतःला त्रास करून घेयच. माहिती आहे , तिच्या नजरेत माझी किंमत काहीच नाही . पण माझ्या नजरेत तिची किंमत काय हिऱ्यापेक्षा कमी नाही. सोडा... कदाचित माझ्या बोलण्याने होतो तिला त्रास... मग का करावा तिच्याशी बोलण्याचा अट्टाहास... धरुनी मुठीत श्वास... तिच्याशी न बोलण्याचा मनी धरावा ध्यास..! - Just Friend ! #NojotoQuote