माझ्या आयुष्याच्या पहिल्या पानावर जरा तुझ्या प्रेमाची शाई उतरू दे चल तु तुझा भूतकाळ,वर्तमान,भविष्यकाळही मांडत मला माझ्यातला खरा वाचक तरी पाहू दे ! #pc_google #मराठीलेखणी #भूतकाळ #चारोळी #वाचक