हे बाप्पा, जिद्द आमुची अशीच राहू दे, पुन्हा प्रयत्न करून यशस्वी होऊ, आशीर्वाद तुझा कायम राहू दे. जरी नाही जमलं आज, उद्या पुन्हा जवळ येऊ, हे बाप्पा, चंद्राला सांगून दे साथ तुझी चांगली राहू दे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे चंद्राला सांगून दे... #चंद्राला #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट द्वारे सांगा. मस्त मस्त रचना करा.