(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे) मुली आज प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबर उभ्या आहेत, खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत तरीही ती मुलगी आहे म्हणून मुली सारखीच वागणूक दिली जाते. मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त ऐकायला नि वाचायला मिळते कारण जेव्हा जेव्हा ती प्रगतीच्या वाटेवर असते तिला मागे खेचले जाते. स्वातंत्र्य देशात प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते मग मुलींनाच का डिवचले जाते. मुलगी आहेस तू अशी एकटीच घराबाहेर फिरू नकोस, जमाना वाईट आहे,लोकांच्या नजरा खराब आहे,असे ऐकवले जाते. असे ऐकताना कुठे स्वातंत्र्य आहे मनी हे विचार येते.... [ read in caption ] लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती?