प्रतिबिंब तुझे ,बघंशील तसे क्षणात वाटेत तुला मी हरवलो कुठे वेळ काळ तुला जाणवेल तसे तो मी हा नाहीचं आहे हसरा चेहरा का दु:खी आहे कुठे ठेवलो मी स्वतः ला प्रतिबिंबात तो दिसत नाही आहे वाटू लागेल तूला , का मी गर्दीत लपलो आहे असा स्वत:च प्रतिबिंब दिसे नाहीसा झाला आहे तसा मग शोधशील तू स्वत:ला विचार करताना भेटशील स्वत:ला... -Atulwaghade शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय