ज्यांनी विषय दिला,त्यांचा रिप्लाय येणे खास असतो. आपल्या काव्यकृतीला मिळालेला तो मान असतो. विषय देऊन निघून जाण्यात काही अर्थ नसतो. प्रत्येकाच्या हृदयातून आलेला भावार्थ वाचावा देखील लागतो. छान वाटते त्यांना ज्यांनी लिहिलेले असते, लिहिलेल्याच सार्थक झालं अशी ती पोचपावती असते. साद-प्रतिसाद #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #replytopost #प्रतिसाद #mension #माझेविचार ज्यांनी विषय दिला त्यांचा रिप्लाय येणे खास असतो. आपल्या काव्यकृतीला मिळालेला तो मान असतो. विषय देऊन निघून जाण्यात काही अर्थ नसतो. प्रत्येकाच्या हृदयातून आलेला भावार्थ वाचावा देखील लागतो. छान वाटते त्यांना ज्यांनी लिहिलेले असते,