एक दुसर्याच्या आनंदासाठी धडपडनारे मन हरलो तरी जिंकशील इतके बळ जन्मजात मिळालेले कुटूंब प्रेम.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे.