विठ्ठल विठ्ठल नाम घेता घेता चालती पाउले जराही न थकता वारी ती पोहोचली पंढरीस आता आतुर दर्शनास, दिसे तो विठू भक्ता दिसली ती 'माऊली' फिटे पारणे डोळ्यांचे वारी करुन पंढरीची सार्थक उभ्या जन्माचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #collab #yqtaai