Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस ब

मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्याही मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्या अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे.....?" नाही यार....!
म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. 
(शक्य होईल तर माफ करा..!🙏)
अरे,तुमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....!
✍️ Sunil mali (#krishu) उरलेले 2 शब्द मित्रांसाठी