दुधात दिसणाऱ्या कोजागिरीच्या त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसावं अन् मैलांच अंतर एका क्षणात पार पडावं...! तुझ्या डोळ्यात असलेल्या आनंद अश्रुं मध्ये एकदा तरी माझं प्रतिबिंब दिसावं..! इतकं जवळ तू फक्त असावं..! #kojagiri