Nojoto: Largest Storytelling Platform

बघ जमलच कधी तर तयारीसाठी तुझा syllabus मला दाखवशी

बघ जमलच कधी तर तयारीसाठी 
तुझा syllabus मला दाखवशील ?
एकदा सांग तरी नक्की शाळा बंद 
असताना सुद्धा आयुष्या किती 
गोष्टी मला शिकवशील?-सुयश;

©Suyash Ananda Gulig #आयुष्या #शाळा #बंद #मराठी #विद्यार्थी 

#Hopeless
बघ जमलच कधी तर तयारीसाठी 
तुझा syllabus मला दाखवशील ?
एकदा सांग तरी नक्की शाळा बंद 
असताना सुद्धा आयुष्या किती 
गोष्टी मला शिकवशील?-सुयश;

©Suyash Ananda Gulig #आयुष्या #शाळा #बंद #मराठी #विद्यार्थी 

#Hopeless