बघ जमलच कधी तर तयारीसाठी तुझा syllabus मला दाखवशील ? एकदा सांग तरी नक्की शाळा बंद असताना सुद्धा आयुष्या किती गोष्टी मला शिकवशील?-सुयश; ©Suyash Ananda Gulig #आयुष्या #शाळा #बंद #मराठी #विद्यार्थी #Hopeless