YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ लागते, बाकी वेळेस ताई कधीच दिसत नसते. विषय देऊन ताई फक्त पाच मिनिटे थांबते, ह्या पाच मिनिटात जे लिहितात त्यांनाच कॉमेंट्स मिळते. टाइप करायचा कंटाळा आल्यास ताईला, फक्त लाईक येते लिहिणाऱ्याच्या वाट्याला. सोमवार ते शनीवार दोन वेळेस विषय देते, रविवारी मात्र सकाळी एक वेळ विषय देऊन सुट्टी घेते. Dedicating a #testimonial to YourQuote Taai राग मानू नये..ताई 🙏 #yqmarathi #ताई #मराठी_quote #marathiquotes YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ लागते, बाकी वेळेस ताई कधीच दिसत नसते. विषय देऊन ताई फक्त पाच मिनिटे थांबते, ह्या पाच मिनिटात जे लिहितात त्यांनाच कॉमेंट्स मिळते. टाइप करायचा कंटाळा आल्यास ताईला,