Nojoto: Largest Storytelling Platform

झाडापासून वेगळं झालेलं प्रत्येकचं पानं, कचरा बनुन

झाडापासून वेगळं झालेलं प्रत्येकचं पानं,
कचरा बनुन मातीत मिसळत नसतं, तर त्यातली काही पानं, माझ्यासारख्या एखाद्याच्या 'डायरीत 'आठवण' म्हणुन जपली पण जात असतात ! #वसू #पाने #dairy #एकाकी #एकांत #अभास #प्रश्न #उत्तर