विज्ञान म्हणजे नक्कीच गती... पण योग्य वापर केला तर.. अन्यथा अधोगती गैरवापर केला तर.. मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #विज्ञान #विज्ञानदिवस #collab #yqtaai #YourQuoteAndMine