Nojoto: Largest Storytelling Platform

सगळ्यांच्याच कहाण्या बरोबर असतात कारण ज्याने त्या

सगळ्यांच्याच कहाण्या
 बरोबर असतात
कारण ज्याने त्याने आपल्या दृष्टिकोनातून 
सांगितलेल्या असतात
जिथे विचार जुळतात
तिथं जीवन ........🤗☺️

©वंदना ....
  # विचार
#मनोगत

# विचार #मनोगत

1,809 Views