दाटले गगनी नभ, सुर्याची प्रभा लोपली उन्हात तापलेली सावली पण निवली वाट तुझी पाहती धरती असुसलेली येती कधी सरी अन् होईन चिंब ओली... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाट तुझी... #वाटतुझी #तुझी आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत. हो ना? चला तर मग आज लिहा या विषयावर.