साजणे सखे ग, डोळ्यात तुझ्या मला साठवशील का? शब्द मनात गोठवलेले, ओठांवर आज आणशील का? #मराठी #ओळी #प्रेम #yq_gns