पत्रांच्या दुनियेत हरवताना.. कित्येक पत्रांची आठवण झाली. दूरवर नातेवाईक नसल्याने, बहुतेक पत्र पाठ्यपुस्तकातच लिहिली. अभ्यासक्रमच होता तसा,पत्रे लिहायला लागायचे, कधी मामाला कधी आईला तर कधी सुट्टी साठी, गुरुजींना पत्रे लिहा,विषय असायचे. सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे पत्रांच्या दुनियेत हरवताना.. #पत्रांच्यादुनियेत हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहूया.