*पाळेमुळे* आम्ही पिढ्यानपिढ्या दारिद्र्याची पाळंमुळं सांभाळत मातीतच राबत राहीलो... आणि नंतर अख्खं, आयुष्य ऊजळुन टाळण्यासाठी आम्ही प्रथम, सर्व झाड भुईसपाट केली नंतर आम्ही मातीतच दाणे पिकवुन ताठ कण्यानं उभे राहण्याचा अंदाज घेतला शेवटी, आम्ही उभे राहुच शकत नाही याचा अंदाज आल्यावर आम्ही त्याच मातीचा सौदा केला. ✍🏻अनुराग सोनवणे. #पाळंमुळं