तिचा उदास,नाराज चेहरा पाहिलं की खूप वाईट वाटतं, आपलं समजून कधीच मन मोकळं करत नाही ह्याच वाईट वाटतं. आपण आपलं समजून घेतो ती मात्र शंका घेत परके समजते ह्याच वाईट वाटतं. तिचा त्रास ती एकटीच सहन करते का मला सांगत नाही ह्याचच वाईट वाटतं. सतत काही न काही लपवत असते, तिच्य अशा वागण्याचं मला खूप वाईट वाटतं. जरा उशीर झालाय पण विषय आलाय.. आताचा विषय आहे वाईट वाटतं... #वाईट #वाटतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#वाईट#वाटतं#yqtaai