जीवनात एक दिवस असा ही यावा, चेहरा माझा तुझ्या कुशीत असावा. सर्वत्र घोर अंधार असतानाही, नजरेस मात्र चेहरा तुझाच दिसावा. #तुझा_चेहरा#तूच#एक_दिवस#yqtai#yqdidi#yqmarathi#