आठवूनी त्या आठवणींना, आठवणीत रमली ती.... हसवूनी त्या हस्यांना, हरवूनी गेली ती... ओळखूनी अनोळखीना, आपलीशी झाली ती... #newphaseoflife