नको अधीर होऊस, जरा थांब वेड्या मना. आतुर तू जिला पाहण्या, काय तू ही आहेस तिच्या मना. घे समजून मनातील, तिच्या ही भावना. नको अधीर होउस, जरा थांब वेड्या मना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.