फुंकर शब्दांची वेदनेतून निघालेल्या काव्याची प्रचंड आत्मयतेतून निघालेल्या ती हाक हृदयाची... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे फुंकर... #फुंकर चला तर मग लिहूया. हा विषय शब्दसखी🖊️ यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा.