Nojoto: Largest Storytelling Platform

कधी तरी भेट होईल म्हणून मी ही शांतच तुला बोलत राह

कधी तरी भेट होईल म्हणून 
मी ही शांतच तुला बोलत राहतो 
हे प्रेम,वेगळंपण ही जवळीक 
तुझ्याबद्दलची वाटणारी 
या सर्व गोष्टींना
मी टाळनंच पसंद करतो ! #असाचकाहीतरीमनातला
कधी तरी भेट होईल म्हणून 
मी ही शांतच तुला बोलत राहतो 
हे प्रेम,वेगळंपण ही जवळीक 
तुझ्याबद्दलची वाटणारी 
या सर्व गोष्टींना
मी टाळनंच पसंद करतो ! #असाचकाहीतरीमनातला
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator