कशी असेल बर आपली पहिली भेट ? लाजरी बुजरी असेल की बिनधास्त असेल ?? मी तुझ्याकडे बघेल की नाही का सतत नजर चोरत राहील ? तुला काही बोलेल की नाही की नुसतीच लाजत राहील ? माहीत नाही पहिली भेट कशी होईल पण, होईल ना नक्की ?? #पहिलीभेट #होईल #मराठीकविता #मराठीप्रेम