खूप धावपळ असते फिरायला जाताना, फिरायला जाताना सामानाची आवराआवर करताना. कुठे जायचे फिरायला हे घरच्यांनी ठरवले असते, आपले मत मात्र कुणीच विचारत नसते. एक वेगळीच मजा असते फिरायला जाताना, आणि फिरताना कुटुंबासोबत असताना. सुप्रभात सुप्रभात मित्रानों काय चाललयं?कसे आहात? मी तुमची ताई पुन्हा हजर आहे एक नवा विषय घेऊन. हा विषय Rugved Pujari यांचा आहे. विषय आहे फिरायला जातांना... तुमचे अनुभव तुम्ही इथे कविते द्वारे लिहु शकता. चला तर मग लिहा पटापट.