घे रे शपथ रक्षाबंधन ची ..... तोडू नकोस तु कोवळ्या कळ्या ना मारू नकोस तु कोवळया स्वप्नांना खुप आहेत़ रे स्वप्न आमची पण मदत द्या तुमची .... तुज्या बावळट मनाला बाजूला सार रे आणि एका बहिण भावाचे नाते जोड रे तुज्या मनाला एकदा तरी समजावं रे तुज्या संवेदनशील ता एकदा तरी जगावं रे ...... तूच आहेस रे आमचा पाठी राखा तूच आहेस रे आमचा रक्षण कर्ता जागव तुज्यतील विचार व विचार तुज्या मनाला प्रश्न ..... तुज्यतही आहे अनेक गुण पण बाजूला सार दुर्गुण विचार कर एकदा या बण्धण चा हे बंधन आहे रे बहीण भावाच्या रक्षेचे .... कर असेच रे रक्षण आमचे तरच साजरे होईल रक्षाबंधन तुमचे मग घे तर शपथ रक्षाबंधन ची की रक्षा करशील आमच्या सगळ्यांची .... कितीही धैर्य एकट्वुण भीती येते रे मनात आम्ही का घेतला जन्म या जगात मीच आहे रे ती मातृ भूमि साठी लढ्णरि ti मीच आहे रे ती हुंदके देऊन रड्णरि ती ... विचार कर रे आम्ही कोठे कोठे लपनर एकदा तरी घरा बाहेर पडावे च लागणार तुज्या या कलण्कित मनाला एकदाच लपव चांगल्या मनाला आयुष्य साठी बाहेर काढ ...... तु असेल तर भाऊ कर आमचे रक्षण मगच घे बांधून पवित्र रखीचे बंधन .... प्रतीक्षा सानप . Reality 🙏 🙏