इथे लोकांना माणसं कायमची वर गेलेली चालतात पण आपल्यापेक्षा वरचढ झालेली चालत नाहीत. #कटू_सत्य #स्वतःला_शोधताना_गौरीहर्षल #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल