Nojoto: Largest Storytelling Platform

चांदण भरल्या आभाळावर मनातलं माझ्या गोंदवून घे तुझ

चांदण भरल्या आभाळावर 
मनातलं माझ्या गोंदवून घे
तुझ्या नी माझ्या प्रिती मधल्या
अबोल भावना समजून घे

शब्दवेडी #४/३६५
चांदण भरल्या आभाळावर 
मनातलं माझ्या गोंदवून घे
तुझ्या नी माझ्या प्रिती मधल्या
अबोल भावना समजून घे

शब्दवेडी #४/३६५