Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक पहाट नव्या उमेदीने जगणारे व्यक्तीमहत्व |

आयुष्यात जगावेगळे करण्याचे नवे स्वप्न ||

आपुलकीची भरलेली पेटी कधीही न संपणारी ती जणू ||
सोज्वळ असे मन ,परी मयूरतेने नृत्य करते जणू  ||

स्वभावाचा गोडवा शब्दात वर्णन करू शकत नाही |
भाऊचा स्वभाव , निर्मळतेचे नदी, आपुलकीने भरलेली||

नेहमी आदरयुक्त वागणुक मयूर भाऊ तू दिली आम्हाला  |
कुशाग्र तुझी बुद्धी , कुठलाच गर्व नाही तुला ||

अमृत महोत्सवी केला शब्दांनी कहर |
मयूर भाऊ तुझ्या आयुष्यात यावी सुखांची लहर ||

आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा |
आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड ||

सुखाची, आरोग्याची सरीता निरंतर वाहत असावी |
आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||
-✍️ Shital Gujar✍️
😊वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा  मयूर भाऊ 😊
     Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Mayur bhau😊💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिजामाता उदंड आयुष्य देवो तुला🙏💐
#birthday 
#bhau
#happy