प्रत्येक पहाट नव्या उमेदीने जगणारे व्यक्तीमहत्व | आयुष्यात जगावेगळे करण्याचे नवे स्वप्न || आपुलकीची भरलेली पेटी कधीही न संपणारी ती जणू || सोज्वळ असे मन ,परी मयूरतेने नृत्य करते जणू || स्वभावाचा गोडवा शब्दात वर्णन करू शकत नाही | भाऊचा स्वभाव , निर्मळतेचे नदी, आपुलकीने भरलेली|| नेहमी आदरयुक्त वागणुक मयूर भाऊ तू दिली आम्हाला | कुशाग्र तुझी बुद्धी , कुठलाच गर्व नाही तुला || अमृत महोत्सवी केला शब्दांनी कहर | मयूर भाऊ तुझ्या आयुष्यात यावी सुखांची लहर || आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा | आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड || सुखाची, आरोग्याची सरीता निरंतर वाहत असावी | आयुष्यात कसलीही न कमी भासावी || -✍️ Shital Gujar✍️ 😊वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मयूर भाऊ 😊 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Mayur bhau😊💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिजामाता उदंड आयुष्य देवो तुला🙏💐 #birthday #bhau #happy