ऐक तू जरा माझे,तिचे हे नेहमीचेच झाले. माझे कधीच ऐकेना,नेहमी तिचेच चाले. शांत मी,तिच्या प्रत्येक मताला देई मान, जरा उलट बोललो की तिला वाटे अपमान. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ऐक तू जरा माझे... #ऐकतूजरामाझे #ऐकतू चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine