Nojoto: Largest Storytelling Platform

मी वाटच पाहत असते तू फोटो तर Upload कर ना तुझ्या

मी वाटच पाहत असते 
तू फोटो तर Upload कर
ना तुझ्या फोटोच्या
Comment नाही like मध्ये मी
तू मात्र माझ्या मोबाईलचच्या 
Outspace मध्ये अजून एक 
असा म्हणून साठवलेले Screenshot
आता मात्र इतक्यात भागात नाही 
मला माझीच सावली वेगळी दिसू लागली
निरखून पाहिले तर तो आकार तुझा आहे

©pooja medge #screenshort
मी वाटच पाहत असते 
तू फोटो तर Upload कर
ना तुझ्या फोटोच्या
Comment नाही like मध्ये मी
तू मात्र माझ्या मोबाईलचच्या 
Outspace मध्ये अजून एक 
असा म्हणून साठवलेले Screenshot
आता मात्र इतक्यात भागात नाही 
मला माझीच सावली वेगळी दिसू लागली
निरखून पाहिले तर तो आकार तुझा आहे

©pooja medge #screenshort
poojamedge8413

pooja medge

New Creator