मी वाटच पाहत असते तू फोटो तर Upload कर ना तुझ्या फोटोच्या Comment नाही like मध्ये मी तू मात्र माझ्या मोबाईलचच्या Outspace मध्ये अजून एक असा म्हणून साठवलेले Screenshot आता मात्र इतक्यात भागात नाही मला माझीच सावली वेगळी दिसू लागली निरखून पाहिले तर तो आकार तुझा आहे ©pooja medge #screenshort