पानगळ लागली झाडाला ना शिल्लक पाने ना फुले. तरीही भक्कम उभा ह्या अवस्थेत पुन्हा बहरून येईल मी ह्या आशेवर जिवंत त्याची मुळे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #पानगळ #yqtaai